सोशल मीडिया डिप्रेशन म्हणजे काय? | Social Media Depression mhanje kay?
Manage episode 364684418 series 3436634
तुम्ही कधी 'फोमो'चा अनुभव घेतला आहे?
कितीही लाईक्स मिळाले तरी मस्त वाटत नाही, असं कधी झालं आहे?
सोशल मीडियावर होणाऱ्या वादावादीमुळे, ट्रोलिंगमुळे निराशा आली आहे?
सोशल मीडिया डिप्रेशन म्हणजे काय?
त्याचे आपल्यावर काय परिणाम होतात?
आणि त्यातून बाहेर पडायचं कसं?
हे समजून घेण्यासाठी ऐका स्क्रीन टाइम विथ मुक्ता.
विशेष संवाद कौन्सिलर गौरी जानवेकरबरोबर.
Powered by Maitra - Center for cyber, digital and psychosocial health. अधिष्ठान आणि ग्रे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेला उपक्रम.
अधिक माहितीसाठी संपर्क: मैत्र - 9307474960 किंवा contactmaitra@gmail.com
विविध मराठी पॉडकास्ट ऐकण्यासाठी भेट द्या: www.marathipodcasters.com
23 episoder