‘TET’ परीक्षेवर राहणार ‘AI’ची नजर ते रश्दींच्या ‘द सॅटनिक व्हर्सेस’ पुस्तकावरील बंदी उठवली
Manage episode 449156936 series 3312200
१) आता ‘टीईटी’ परीक्षेवर राहणार ‘एआय’ची नजर...!! परीक्षार्थींची फ्रिस्किंग, बायोमेट्रिक हजेरी होणार
२) जागतिक महासत्ता असलेल्या देशांच्या यादीत समावेशासाठी भारत पूर्णपणे पात्र - ब्लादिमिर पुतीन
३) महिलांचा अवमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा! मुख्य निवडणूक आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश
४) सलमान रश्दींच्या ‘द सॅटनिक व्हर्सेस’ या वादग्रस्त पुस्तकावरील बंदी कोर्टानं उठवली
५) शिवरायांचा पुतळा वाऱ्याने कोसळला, आपला त्याच्याशी संबंध नाही – जयदीप आपटे
६) प्रशिक्षणार्थी मुलीसोबत गैरवर्तन; स्वीमर वीरधवल खाडेचं एका वर्षासाठी निलंबन
७) एका भयंकर अपघातातून जेव्हा अशोक मामा वाचले होते...
स्क्रीप्ट अँड रिसर्च – अमित उजागरे
1451 episoder