राज्यात मुसळधार पावसाचा इशारा ते कसोटीच्या टॉप 10 रॅंकिंगमधून विराट कोहली बाहेर
Manage episode 333688210 series 3312200
1 येत्या ४ -५ दिवस मान्सून राज्यात सर्वाधिक सक्रिय राहणार, हवामान विभाग
2 तीव्र विरोधानंतरही 'अग्निपथ' योजना सुसाट; IAF कडे तब्बल साडेसात लाख अर्ज
3 जगातील सर्वांत उंचावर असलेल्या पोस्ट ऑफिसध्ये आहे एकच पोस्ट मास्टर
4 लालू प्रसाद यांना त्यांना एअर अॅम्ब्यूलन्सने दिल्लीला नेलं जाणारं..
5 भाजपा नेते देवेंद्र फडणवीस वेषांतर करुन एकनाथ शिंदेंना भेटायचे अमृता फडणवीसांचा गौप्यस्फोट
6 पोन्नीयन सेल्वन सिनेमातील ऐश्वर्याचा लूक समोर .....राणी नंदिनीवर खिळल्या नजरा...
7 कसोटीच्या टॉप 10 रॅंकिंगमधून विराट कोहली बाहेर
8 चर्चतील बातमी- मंत्रिमंडळाचा विस्तार ११ जुलैनंतर कधीही; सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची प्रतीक्षा
1200 episoder