फटाक्यांवर कायमस्वरुपी बंदीबाबत सुप्रीम कोर्टाची विचारणा ते संजू राठोडनं अलन वॉकरच्या कॉन्सर्टमध्ये गायलं ‘गुलाबी साडी’
Manage episode 449760055 series 3312200
१) फटाक्यांवर कायमस्वरुपी बंदीबाबत सुप्रीम कोर्टाची विचारणा
२) दहशतवाद्यांचा आता कारवायांसाठी जम्मूतील सहा जिल्यांकडं मोर्चा
३) ट्रम्प यांना पुतीन यांचा फोन! युक्रेनमधील युद्ध थांबविण्याबाबत दोघांमध्ये चर्चा?
४) नेहरुंचा विक्रम मोदींनी मोडला! पुण्याला सर्वाधिक वेळा भेट देणारे ठरले पहिलेच पंतप्रधान
५) मुंबईच्या डबेवाल्यांचा विधानसभेसाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पाठिंबा
६) आर्यनची 'अनाया' झाली! भारताच्या माजी क्रिकेटपटूच्या मुलानं केला लिंगबदल
७) 'गुलाबी साडी' फेम संजू राठोडने रचला इतिहास! अॅलन वॉकरच्या कॉन्सर्टमध्ये केलं परफॉर्म
स्क्रीप्ट अँड रिसर्च – अमित उजागरे
1446 episoder