अनंत चतुर्दशी दिवशी मुंबईकरांसाठी धावणार 8 स्पेशल लोकल ते हात फ्रॅक्चर असतानाही नीरज लढला
Manage episode 440119421 series 3312200
१) अनंत चतुर्दशीच्या दिवशी पश्चिम रेल्वेच्या आठ स्पेशल गाड्या
२) दोन दिवसांत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार- केजरीवाल
३) धनगर समाजाला मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
४) ‘एसटी’तील अडचणींबाबत आगारप्रमुखांना फोन करा!
५) महाराष्ट्रात येणार गुजरातची वीज
६) हात फ्रॅक्चर असतानाही नीरज लढला; डायमंड लीग फायनलनंतर स्वत: खुलासा केला
७) "यावर लोकं हसतील का?" ; जेव्हा धनंजय माने इथेच राहतात का? डायलॉगवर लेखकानेच व्यक्त केली शंका
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
1357 episoder