8. Don Karim Lala: Gangubai's Rakhi Brother
Manage episode 324065927 series 3310413
गंगूबाई काठीयावाडी या फिल्ममध्ये अजय देवगणनं साकारलेल्या गँगस्टर लालाच्या भूमिकेमुळं एकेकाळी मुंबई अंडरवर्ल्डवर राज केलेल्या डॉन करीम लालाचं नाव चर्चेत आलंय. तसं ते दोन वर्षांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी करीम लाला आणि इंदिरा गांधी यांच्यासंदर्भात केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळंही आलेलं. ते स्टेटमेंट नेमकं काय होतं, मुळात हा लाला कोण होता, फिल्ममध्ये त्याची माणुसकीची पांढरी बाजू दाखवण्यात आली असली तरी क्राईमच्या काळ्या जगातली त्याची आणि त्याच्या पठाण गँगची कारकीर्द किती दहशतीची होती, जुगाराचे अड्डे आणि स्मगलिंगमध्ये अट्टल असलेला हा लाला आणखी कोणत्या गोष्टींसाठी कुख्यात होता, दाऊदच्या वडलांशी त्याचं काय कनेक्शन होतं, हाजी मस्तानशी त्यानं का हात मिळवला, अँग्री यंग मॅन अमिताभच्या कोणत्या फिल्ममधलं मुख्य पात्र या लालावर आधारित आहे…या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी मराठी क्राईम कथेचा हा लेटेस्ट एपिसोड नक्की ऐका!
Follow Niranjan Medhekar on Instagram - https://www.instagram.com/niranjan_selfmed/?hl=en
Cover Credit - Veerendera Tikhe
Background Score Credit - 100 Seconds by Punch Deck | https://soundcloud.com/punch-deck
Music promoted by https://www.free-stock-music.com
Creative Commons Attribution 3.0 Unported License
https://creativecommons.org/licenses/by/3.0/deed.en_US
https://www.amazon.in/dp/B00MXSAGD8/ref=dp-kindle-redirect?_encoding=UTF8&btkr=1
https://www.indiatimes.com/entertainment/celebs/ajay-devgn-karim-lala-gangubai-kathiawadi-561252.html
https://www.timesnownews.com/india/article/as-congress-asks-sanjay-raut-to-withdraw-remarks-on-indira-gandhi-picture-of-ex-pm-with-karim-lala-surfaces/540914
https://www.indiatoday.in/india/story/how-karim-lala-met-indira-gandhi-scribe-recounts-life-and-times-of-don-1637585-2020-01-17
#don #gangster #karimlala #mumbai #underworld #1970s #crime #world #india #newepisode #truecrime #marathi #podcast #marathicrimekatha #newepisode #podcaster #writer #niranjanmedhekar #available #gaana #jiosaavn #applepodcast #spotify #amazonmusic #googlepodcast #youtube
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
29 episoder