आज Special Podcast |Eknath Khadse News : खडसेंच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त ठरला?Aaj Special SAAM-TV Podcast
Manage episode 442720836 series 3480446
भाजप प्रवेशासाठी ताटकळत थांबाव लागलेल्या एकनाथ खडसेंच्या संयमाचा बांध फुटला आहे. भाजपात अधिकृत प्रवेश न मिळल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. भाजपा नेतृत्वाने खडसेंना ग्रीन सिग्नल दिला आहे. त्यामुळे खडसेंचा भाजप प्रवेश आता चर्चेत आला आहे. पाहुयात....
72 episoder