Saam TV offentlig
[search 0]
Flere
Download appen!
show episodes
 
तुमच्या भागातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज यासोबतच बातमीमागची बातमी, किस्से, संदर्भ तुम्हाला जाणून घ्यायचे आहेत? तर साम डिजिटल तुमच्यासाठी घेऊन आलंय पॉडकास्ट ‘आज स्पेशल’. दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडीचं सोप्या भाषेत विश्लेषण ऐका या स्पेशल पॉडकास्टमध्ये. ऐका सर्व लीडिंग ऑडियो स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सवर. https://www.youtube.com/@SaamTV
  continue reading
 
Loading …
show series
 
आज Special Podcast | पवारांचा नांदेडमध्ये दे धक्का? | Aaj Special SAAM-TV Podcast भाजप नेत्या सुर्यकांता पाटील यांनी शरद पवार गटात प्रवेश घेतला आहे. नांदेडमध्ये आधीच भाजपच्या उमेदवाराचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता. आता पाटील यांच्या प्रवेशामुळे भाजपला धक्का बसल्याचे सांगितले जात आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉ…
  continue reading
 
पेन्शन सुरू करावी म्हणून सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. पण आता शिक्षकांसाठी एक चांगली बातमी आहे. २००५ नंतरच्या शिक्षकांना सरकार पेन्शन देणार आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Af Sakal Media
  continue reading
 
नीट परीक्षेत घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. पण या घोटाळ्याची पाळमुळं लातूरमध्येसुद्धा असल्याचे समोर आले आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Af Sakal Media
  continue reading
 
सोलापुरात निकृष्ट दर्जाचा रस्ता बनवल्याने नागरिकांनी राग व्यक्त केला आहे. हातान सहज उकरेल असा रस्ता बनवला आहे. त्यामुळे जनतेचा पैसा कुणाच्या खिशात जात आहे असा सवाल विचारला जातोय. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Af Sakal Media
  continue reading
 
राज्यात विधानपरिषद निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. विधानपरिषदेच्या ११ जागांवर ही निवडणूक होणार आहे. त्यामुळे पुन्हा फोडाफोडीचे राजकारण होणार का? काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Af Sakal Media
  continue reading
 
वायनाडमधून राहुल गांधी यांनी राजीनामा दिला आहे. आता प्रियंका गांधी वायनाडमधून खासदारकी लढवणार आहेत. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून. जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Af Sakal Media
  continue reading
 
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी पुन्हा एल्गार पुकारला आहे. त्यामुळे जरांगे विरुद्ध भुजबळ असा संघर्ष पेटू शकतो. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Af Sakal Media
  continue reading
 
राज्यात शाळा सुरू झाल्यात. पण अनेक विद्यार्थ्यांनी गणवेशाविनाच शाळेत हजेरी लावली होती. या गणवेशातून टक्केवारी घेतल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Af Sakal Media
  continue reading
 
पृथ्वीवर एलियन्स आधीपासून वावरत आहेत असा दावा एका संशोधनातून समोर आला आहे. इतकंच नाही तर परग्रहावरून आपल्या मित्रांना भेटायला येत असतील असा अंदाजही व्यक्त केला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Af Sakal Media
  continue reading
 
राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. पण मनसे विधानसभा निवडणुकीत वेगळा विचार करण्याच्या विचारात आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Af Sakal Media
  continue reading
 
अजित पवार गटाची साथ घेतल्याने मोदी ब्रॅण्डची व्हॅल्यू कमी झाली अशी टीका संघाने केली होती. अजित पवारांना सोबत घेतल्याने संघाने नाराजीही दर्शवली आहे. आता भाजप अजित पवारांना दूर करणार का? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Af Sakal Media
  continue reading
 
लोकसभा निवडणूक पार पडली असून राज्यात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. ठाकरे गट स्वबळावर निवडणूक लढवू शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे. उद्धव ठाकरे यांनी २८८ जागांवर चाचपणीही केल्याचे सांगितले जात आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Af Sakal Media
  continue reading
 
लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला केवळ एक जागा मिळाली. आणि केंद्रीय मंत्रिमंडळातही जागा मिळाली नाही. मंत्रिमंडळातून अजित पवार गटाला डच्चू का मिळाला? काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Af Sakal Media
  continue reading
 
नारायण राणे केंद्रात मंत्री होतील,त्यांना निवडून द्या असे आवाहन राज ठाकरे यांनी केले होते. राणे यांचा विजय झाला पण मंत्रिपद नाही मिळाले. केंद्रीय मंत्रि‍पदातून राणे यांचा पत्ता का कट झाला? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Af Sakal Media
  continue reading
 
लोकसभा निवडणुकीत अनेक नेत्यांनी चॅलेंज दिलं होतं. त्या नेत्यांचं काय झालं? कुणाचा झाला पराभव, कोणी खलं केलं चॅलेंज? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Af Sakal Media
  continue reading
 
बारामतीत अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला. आणि सुप्रिया सुळे तिसऱ्यांदा निवडून आल्या. बारामतीत अजित पवार गटाचा पराभव का झाला ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Af Sakal Media
  continue reading
 
लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपयश आले आहे. कांद्यामुळे महायुतीच्या सात उमेदवारांना फटका बसला असे सांगितले जाते.पण हे कितपत खरे आहे? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Af Sakal Media
  continue reading
 
लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला जोरदार फटका बसला आहे. आता अजित पवार गटाचे आमदार शरद पवार गटात परतणार का? काय आहे संपूर्ण प्रकरण. जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Af Sakal Media
  continue reading
 
भाजप नेते नारायण राणे यांचा रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून विजय झाला आहे. नारायण राणे पहिल्यांदा लोकसभेतून खासदार झाले आहेत. यामुळे उद्धव ठाकरे यांना झटका बसला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Af Sakal Media
  continue reading
 
विदर्भात महायुतीला फटका बसला आहे. तर महाविकास आघाडीला जोरदार यश मिळाले आहे. का झाली महायुतीची अशी परिस्थिती? काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Af Sakal Media
  continue reading
 
पुणे हिट अँड रन प्रकरणात रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. आता मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावरही विरोधकांनी आरोप केले आहेत. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Af Sakal Media
  continue reading
 
महाडमध्ये आव्हाडांनी चुकून बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असलेला पोस्टर फाडला. यावरून चांगलांच वादंग निर्माण झाला. पण छगन भुजबळ यांनी आव्हाडांची बाजू घेतली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Af Sakal Media
  continue reading
 
लोसकसभा निवडणूक पार पडली असून आता नेत्यांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. पण भुजबळांनी विधानसभेवर मोठे विधान करून भाजपचे कान टोचले आहेत. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Af Sakal Media
  continue reading
 
राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. लोकसभा निवडणुकीत मनसेला एकही जागा मिळाली नाही. पण आता मनसेचा उमेदवार विधानपरिषदेवर निवडून जाणार आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Af Sakal Media
  continue reading
 
विधानसभेत किमान ८० ते ९० जागा हव्यात अशी मागणी अजित पवार गटाचे आमदार छगन भुजबळ यांनी केली होती. अजून लोकसभेचा निकाल लागला नाही पण राजकीय पक्षांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Af Sakal Media
  continue reading
 
पुणे हिट अँड रन प्रकरणी ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी तीन लाख रुपयांची लाच देण्यात आली होती. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. काय आहे संपूर्ण प्रकरण. जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Af Sakal Media
  continue reading
 
माणसांचं हृदय ट्रान्सपलांट करून त्याचा जीव वाचवता येतो. आता त्याचं डोकंही ट्रान्सप्लांट करता येणार आहे का? काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Af Sakal Media
  continue reading
 
राज्यात लोकसभेची निवडणूक पार पडली पण एकनाथ खडसे यांचा पक्ष प्रवेश झाला नाही. खडसे नेमक्या कुठल्या पक्षात आहेत असा सवाल विचारला जातोय. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Af Sakal Media
  continue reading
 
मराठवाड्यात पाणी प्रश्न बिकट झाला आहे. मराठवाड्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अशावेळी कृषीमंत्री कुठे आहेत असा सवाल विचारला जातोय. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Af Sakal Media
  continue reading
 
भाजपने यंदा लोकसभेत ४०० पारचा नारा दिला आहे. पण रणनितीकार प्रशांत किशोर यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे. काय आहे भविष्यवाणी आणि ती खरी ठरणार का? काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Af Sakal Media
  continue reading
 
किर्गिस्तानमध्ये हिंसाचार उफाळला असून अनेक मराठी तरुण तिथे अडकले आहेत. पण हे संकट का निर्माण झालंय? काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Af Sakal Media
  continue reading
 
मी जर शरद पवारांचा मुलगा असतो तर मला संधी मिळाली नसती का असा सवाल अजित पवारांनी विचारला होता. आता खुद्द शरद पवार यांनी अजित पवारांना उत्तर दिले आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Af Sakal Media
  continue reading
 
मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नावाला भाजपचाच विरोध होता असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला. त्यावर आता शिंदे गटाने प्रत्त्युतर दिले आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Af Sakal Media
  continue reading
 
नवी मुंबईत बनावट नोटांचा छापखाना असल्याचे पोलिसांना सापडले आहे. फर्जी वेबसीरीजला शोभेल अशी घटना समोर आली आहे. जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Af Sakal Media
  continue reading
 
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी लढा उभारला आहे. आता जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत उतरण्याची तयारी दर्शवली आहे. जरांगेंमुळे कुणाला फटका बसणार? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Af Sakal Media
  continue reading
 
पाकिस्तान देशावर कर्जाचं डोंगर निर्माण झालंय. पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असल्याने सरकारने अनेक सरकारी कंपन्या विकायला काढल्या आहेत. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Af Sakal Media
  continue reading
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जेव्हा नाशिकमध्ये आले तेव्हा पोलिसांनी त्यांच्या बॅगा तपासण्यात आल्या होत्या. आता त्यावरून राजकारण तापलं आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Af Sakal Media
  continue reading
 
शरीर कमावण्यासाठी अनेकजण प्रोटीन घेतात. पण हे प्रोटीन आरोग्यासाठी घातक आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Af Sakal Media
  continue reading
 
घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून १५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ७८ जण जखमी झाले आहेत. यावरून आता राज्यात राजकारण तापले आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Af Sakal Media
  continue reading
 
गेल्या निवडणुकीत शरद पवार यांनी पावसाळ्यात भिजून भाषण केलं होतं, तेव्हा साताऱ्याचं वारं पवारांनी फिरवलं होतं. आता अजित पवारांनीही पावसात भिजून भाषण केले आहे. त्यामुळे अजित पवारांनाही याचा फायदा होणार का? काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Af Sakal Media
  continue reading
 
कळवा मुंब्रा दरम्यान लोकलमधून पडून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. यापूर्वीही असे मृत्यू झाले आहे. असे किती मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाला जाग येणार आहे असा सवाल प्रवशांनाी विचारला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Af Sakal Media
  continue reading
 
चिकन शोरमा हे स्ट्रीट फूड सध्या खुप लोकप्रिय आहे. पण याच शोरमामुळे अनेकांचे जीव जात आहेत. पण हे साधेसे स्ट्रीट फूड लोकांच्या जीवावर कसे उठले? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Af Sakal Media
  continue reading
 
महायुतीच्या सभेसाठी राज ठाकरेंना शिवाजी पार्काची परवानगी मिळाली आहे. याच सभेत महायुतीचे नेते राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी एकाच मंचावर येणार आहेत. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Af Sakal Media
  continue reading
 
महानंदा ही कंपनी आता मदर डेअरी बोर्डाने अधिग्रहण केली आहे. आणखी एक कंपनी गुजरातला गेली म्हणून राज्यात राजकारण तापले आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Af Sakal Media
  continue reading
 
निलेश लंके यांच्याकडे गुंडाराज आहे अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली होती. त्यांच्या या टीकेला अमोल कोल्हे यांनी उत्तर दिले आहे. जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Af Sakal Media
  continue reading
 
घाटकोपरमध्ये एका गुजराती बहुल सोसायटीत ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना मज्जाव करण्यात आला. पण जेव्हा याच सोसायटीत भाजप उमेदवार मिहीर कोटेचा यांचे कार्यकर्ते प्रचारासाठी आले तेव्हा त्यांनी कोणीच अडवले नाही असा आरोप ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी केला. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.…
  continue reading
 
पुण्यातून भाजपने मुरलीधर मोहोळ यांना तर काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यंदा पुणेकर कुणाला मत देणार ? काय आहे संपूर्ण प्रकरण? ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Af Sakal Media
  continue reading
 
देशात लोकसभा निवडणूक सुरू आहे. नुकतीन निवडणूक आयोगाने एक सुधारित निवडणुकीची सुधारित आकडेवारी जारी केली आणि त्यामुळे वाद झाला. काय आहे संपूर्ण प्रकरण? ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Af Sakal Media
  continue reading
 
भटकती आत्मा म्हणत नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांने नाव न घेता टीका केली होती. मोदींच्या टीकेवर शरद पवारांनी जोरदार उत्तर दिले आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Af Sakal Media
  continue reading
 
सांगलीमध्ये ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील, भाजपकडून संजयकाका पाटील तर अपक्ष विशाल पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पण नेमंक विजय कुठल्या पाटलांचा विजय होणार? काय आहे संपूर्ण प्रकरण? ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Af Sakal Media
  continue reading
 
Loading …

Hurtig referencevejledning