EP 04: तुकाराम ओबंळे- वन मॅन आर्मी
Manage episode 372444687 series 3497331
पोलीस खात्यात पहिली शिकवण हीच दिली जाते कि सर्व प्रर्थम देशाचा विचार, मग आपल्या सहकाऱ्यांचा विचार आणि मग जीव उरला तर स्वतःचा विचार ! आणि ह्या शिकवणीला प्रत्येक्षात उतरवणारेअसे काही शरूवीर पोलीस अधिकारी होऊन गेले आहेत, त्यातलचं एक अजरामर झालेलं नाव म्हणजेच तुकाराम ओबंळे.
Stay Updated on our shows at audiopitara.com and follow us on Instagram and YouTube @audiopitara.
Credits - Audio Pitara Team
10 episoder